• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2025

नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानातील समस्या सोडविण्याची कॉंग्रेसची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानातील समस्या सोडविण्याची कॉंग्रेसची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चारमधील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानातील समस्यांचे निवारण करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून दिली आहे.

नेरूळ सेक्टर चारमधील सिडको वसाहतीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान आहे. या उद्यानाकडे मनपा प्रशासनाने लक्ष न दिल्याने उद्यानात अनेक समस्या असून स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यानात सफाई वेळच्या वेळी होत नसल्याने कचरा विखुरलेला असतो. बांधकाम साहित्य विखुरलेले असते. ते एका जागी असणे आवश्यक आहे, विखुरलेल्या बांधकाम साहित्यामुळे स्थानिकांना त्रास होत आहे. उद्यानात दररोज सफाई करण्यात यावी. बांधकाम साहित्य व्यवस्थित ठेवण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

नवी मुंबईत चालणारे अवैध धंदे, अनधिकृत डान्स बार यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवा : मनसे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांचे पोलिसांना आवाहन

Next Post

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता

Next Post
घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता

नशेडीच्या भितीने मोकळा भुखंड बंदीस्त करण्यास रहिवाशांचा सिडकोला विरोध

नशेडीच्या भितीने मोकळा भुखंड बंदीस्त करण्यास रहिवाशांचा सिडकोला विरोध

‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे, बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे, बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com