• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 29, 2025

चुन्यापासून बनवलेला राजवाडा व चिनी मातीपासून बनवलेला बालगणेशाचा पर्यावरण पूरक देखावा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
चुन्यापासून बनवलेला राजवाडा व चिनी मातीपासून बनवलेला बालगणेशाचा पर्यावरण पूरक देखावा

नवी मुंबई : लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई  आयोजित सर्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या वर्षी च्या देखाव्यात संस्थेने चुन्या पासून बनवलेला राजवाडा व चिनी माती पासून बनवलेला बालगणेशाचा पर्यावरण पूरक देखावा जनते समोर रेखाटला आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा रेखाटला आहे व २०२१मध्ये यांच्या माध्यमातून सांगली कोल्हापूर येथील  परिस्थिती पाहतात्यावर आधारित एक चित्रफिततयार केली होती त्या चित्रफित नाव होत सांगली कोल्हापूर हृदय स्पर्श घटना तर २०२२ मध्ये कोविड १९ मध्ये ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ते आपले पोलीस, नर्स, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्या वर आधारित लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई च्या माध्यमातून कोरोना योद्धाचा सन्मान हा देखावा सादर केला होता. २०२३ मध्ये ग्रीन व्हॅली व कैलास पर्वताचा देखावा सादर केला होता तर २०२४ मध्ये नारळाच्या जावल्या, रस्सी, पत्रावाल्या यापासून  पर्यावरण पूरक डेकोरेशन देखावा सादर केला होता असे संस्थेच्या सदस्यांनी म्हटले आहे.

Previous Post

‘सुंदरकांड’ गायनाने अमंगलाचा नाश !

Next Post

आंदोलनाच्या सांगतेनंतर रात्रीपासून पहाटेपर्यंत महापालिकेची स्पेशल ‍क्लिनींग ड्राईव्ह

Next Post
आंदोलनाच्या सांगतेनंतर रात्रीपासून पहाटेपर्यंत महापालिकेची स्पेशल ‍क्लिनींग ड्राईव्ह

आंदोलनाच्या सांगतेनंतर रात्रीपासून पहाटेपर्यंत महापालिकेची स्पेशल ‍क्लिनींग ड्राईव्ह

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता : कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता : कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्यचे संकलन

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्यचे संकलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com