• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 20, 2026

रिडेव्हल्पमेंटच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधांचे नियोजन करण्याची एमआयएमची मागणी

adminbyadmin
in रायगड
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई : शहरामधील सिडको वसाहतीमध्ये रिडेव्ल्पमेंटच्या पार्श्वभूमी नवी मुंबईमध्ये पाणी, मल:निस्सारण वाहिन्या, रस्ते, उद्यान, मैदान या नागरी सुविधांचे नियोजन करण्याची मागणी एमआयएमचे युवा नेते आणि नवी मुंबई, कोकण विभागाचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई शहरामध्ये सिडको वसाहतीमध्ये रिडेव्हल्पमेंटचे वारे वाहत असून लवकरच या शहरातील सिडको वसाहतींचा परिसर टॉवरची नगरी म्हणून ओळखली जाईल. सिडको इमारती जुन्या झाल्या असून त्यांना पुनर्बांधणीची गरज असून इतकी वर्षे कोंदट वातावरणात राहिलेल्या सिडकोवासियांना टॉवरचा आनंद व मोठ्या जागेत वास्तव्य करण्याचा उपभोग घेता आला पाहिजे. टॉवरमुळे लोकसंख्या वाढणार, या वाढत्या लोकसंख्येला सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. लोकसंख्येबरोबर वाहनांचीही संख्या वाढणार. तसे रस्त्यांचे नियोजन आवश्यक आहे. पाण्याची क्षमता वाढली पाहिजे. जलवाहिन्या तितक्या सक्षम पाहिजेत. मल:निस्सारण वाहिन्या सक्षम पाहिजेत. उद्यान व क्रिडांगणाची सुविधा पाहिजे. वाढत्या लोकसंख्येला कोणत्या प्रकारच्या असुविधेचा सामना करावा लागू नये आणि त्यांना समस्या भेडसावू नये यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन करावे. रिडेव्हल्पमेंट प्रक्रियेला एमएमआयचा नक्कीच पाठिंबा आहे, परंतु नवी मुंबईकरांना व नवी मुंबई रहावयास येणाऱ्या नवीन लोकांना सुविधा मिळाव्यात, समस्यांचा सामना करावा लागू नये, नवी मुंबई शहराची प्रतिमा मलीन होवू नये ही एमआयएमची आग्रही भूमिका असून आपण त्यासाठी नियोजन करावे, आपणास जे जे सहकार्य लागेल, ते आम्ही करण्यास तयार आहोत. शहराच्या विकासासाठी व समस्या निवारणासाठी एमआयएमचे नेहमीच सक्रिय योगदान देत आहे व देत राही. आपण नागरी सुविधांचे नियोजन करावे, अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

हुतात्म्यांच्या पागोटे गावाला महेंद्रशेठ घरत रुग्णवाहिका देणार!

Next Post

नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवात ‘रंगला शालेय विद्यार्थ्यां’च्या कलेचा आविष्कार – आ. मंदा म्हात्रे

Next Post
नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवात ‘रंगला शालेय विद्यार्थ्यां’च्या कलेचा आविष्कार – आ. मंदा म्हात्रे

नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवात ‘रंगला शालेय विद्यार्थ्यां’च्या कलेचा आविष्कार - आ. मंदा म्हात्रे

नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

महापालिका आयुक्त कैलाश शिंदेंच्या आदेशाला नेरूळ विभाग कार्यालयाकडून केराची टोपली

आजपासून नेरूळमध्ये रंगणार आगरी-कोळी महोत्सव

आजपासून नेरूळमध्ये रंगणार आगरी-कोळी महोत्सव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com