• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 21, 2026

आजपासून नेरूळमध्ये रंगणार आगरी-कोळी महोत्सव

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आजपासून नेरूळमध्ये रंगणार आगरी-कोळी महोत्सव

xr:d:DAF2JOGURTE:2,j:7345782368400744520,t:23120520

नवी मुंबई : अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टची नवीन वर्षाचे आनंददायी स्वागत आगरी-कोळी महोत्सवाच्या माध्यमातून करण्याची परंपरा आहे. यंदाचे १९ वे वर्ष या महोत्सवाचे असणार आहे, नेरुळ सेक्टर १२ येथील श्री गणेश रामलीला मैदानावर २१ जानेवारी रोजी आगरी कोळी महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे तर १ फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे. या महोत्सवाचे उ‌द्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे.

स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. खवय्यांसाठी अस्सल आगरी असणार आहेत. त्यासोबत प्रवेश फी शिवाय विविध स्पर्धा होणार आहेत. कोळी पद्धतीचे खाद्यपदार्थाची मेजवानी, कला रसिकांसाठी दर्जेदार कार्यक्रम, लहानग्यांसाठी खेळणी व पाळणे, जादूचे प्रयोग, महिला वर्गासाठी खरेदीचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत. याशिवाय आगरी कोळी समाजाच्या संस्कृती व परंपरा दाखवणारे देखावेदेखील उभारण्यात येणार आहेत. नवी मुंबई, पनवेलमधील नागरिकांनी य महोत्सवात हजेरी लावावी कलाकारांनी या महोत्सवात आपली कला सादर करावी, असे आवाहन अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी केले आहे.

पारंपरिक नृत्य, हास्य नृत्य जल्लोष, संगीत, ऑर्केस्ट्रा, आगरी कोळी सुपरहिट गीते, परंपरा महाराष्ट्राची कला, लावणी कार्यक्रम, एनआर भगत ट्रस्ट्रतर्फे सण भारतातील’ शिक्षण प्रसारक विद्यापाकडून कलाविष्कार, रंग उत्सवाचा, सण नात्यांचा, वारसा माझ्या महाराष्ट्राचा असे १२ दिवस १२ कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

Previous Post

महापालिका आयुक्त कैलाश शिंदेंच्या आदेशाला नेरूळ विभाग कार्यालयाकडून केराची टोपली

Next Post

नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणामध्ये क्रिकेटची खेळपट्टी (पिच) व बॅडमिंटन टर्फ बनवून देण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणामध्ये क्रिकेटची खेळपट्टी (पिच) व बॅडमिंटन टर्फ बनवून देण्याची युवा सेनेची मागणी

नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणामध्ये क्रिकेटची खेळपट्टी (पिच) व बॅडमिंटन टर्फ बनवून देण्याची युवा सेनेची मागणी

नेरूळ सेक्टर आठमधील भरणा केंद्र सुरु करण्याची युवा सेनेची मागणी

नेरूळ सेक्टर आठमधील भरणा केंद्र सुरु करण्याची युवा सेनेची मागणी

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

अर्थसंकल्प बनविण्यापूर्वी नागरिकांकडून प्रस्ताव घेण्याची एमआयएमची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com