• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 30, 2026

क्रिडांगणावर सुविधा उपलब्ध करुन देण्याची एमआयएमची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई : दिघा ते बेलापुर या महापालिका कार्यक्षेत्रातील पालिका क्रिडांगणावर क्रिडाविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्याची लेखी मागणी एमआयएमचे युवा नेते नवी मुंबईसह कोकण विभागाचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापुरदरम्यान महापालिकेच्या मालकीची असंख्य क्रिडांगणे पहावयास मिळतात. ही क्रिडांगणे आजही अविकसित असून काही ठिकाणच्या क्रिडांगणाला बकालपणा प्राप्त झालेला आहे. देश व राज्य पातळीवर विविध पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाला ही बाब नक्कीच भूषणावह नाही. क्रिडांगणे विकसित करुन तेथे क्रिडा सुविधा उपलब्ध करुन देणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. केवळ ओपन जीम, मॉर्निग वॉकसाठी पायवाटा  बनवून महापालिकेची जबाबदारी संपत नाही. क्रिडांगणावर क्रिकेटसाठी खेळपट्टी, बॅडमिंटन कोर्ट, फुटबॉलसाठी गवत, व्हॉलीबॉलसाठी नेट या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास मुले मोबाईल सोडून नक्कीच मैदानाकडे वळतील.अॅथेलीट घडविण्यासाठी मैदानाच्या चारही बाजूला धावण्याची व्यवस्था केल्यास खेळाडू मैदानासभोवताली गोलाकार धावताना दिसतील. मैदाने महापालिकेच्या मालकीची असल्याने कोणाच्याही खासगी खेळपट्टी त्या ठिकाणी नसाव्यात. असल्या तर त्या खेळपट्ट्या तोडून महापालिकेने स्वत:च्या खेळपट्टी तयार कराव्यात. महापालिका क्रिडांगणावर खेळपट्टी बनवून काही घटक तेथे भाडे वसुल करत असल्याचेही प्रकार दिसून येतात. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये क्रिडापटू घडविण्यासाठी क्रिडांगणावर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधितांना देण्याची मागणी हाजी शाहनवाज खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

जनतेसाठी समाज मंदिर उपलब्ध करा अन्यथा दालनात उपोषण

Next Post

हाजी शाहनवाज खान कोकण रत्न दिव्यांग पुरस्काराने सन्मानित

Next Post
हाजी शाहनवाज खान कोकण रत्न दिव्यांग पुरस्काराने सन्मानित

हाजी शाहनवाज खान कोकण रत्न दिव्यांग पुरस्काराने सन्मानित

सुशिक्षितांच्या नवी मुंबईचा उच्च शिक्षित महापौर

सुशिक्षितांच्या नवी मुंबईचा उच्च शिक्षित महापौर

अर्थसंकल्पातील ‘विकसित भारत ‘ हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग : कामगार मंत्री आकाश फुंडकर

अर्थसंकल्पातील 'विकसित भारत ' हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग : कामगार मंत्री आकाश फुंडकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com