• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 4, 2026

राजीव गांधी पुलाखालील श्री गणेश चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राजीव गांधी पुलाखालील श्री गणेश चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठ व दोनमधील राजीव गांधी पुलाखालील श्री गणेश चौकाचे सुशोभीकरण करण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज चव्हाण यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

श्री गणेश चौकाचा चौथरा उंदरांनी बीळ पाडून मोठ्या प्रमाणावर खराब केला आहे. तसेच त्या परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण अतिशय जास्त असून नागरिकांना व भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिसराच्या सौंदर्यावर व स्वच्छतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. हा चौथरा तातडीने दुरुस्त करून व्यवस्थित करून द्यावा, तसेच संपूर्ण परिसराची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. राजीव गांधी पुलाखालील मोकळ्या जागेमध्ये, शिवाजी पार्क, दादर येथे असलेल्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे फायबरचे तैलचित्र महापालिकेमार्फत श्री गणेश चौक, राजीव गांधी पुलाखाली बसवून त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. त्यामुळे परिसरास ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त होईल तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश जाईल. या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी मनोज चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

रायगडमध्ये महाविकास आघाडीचाच झेंडा : महेंद्रशेठ घरत

Next Post

राजमाता जिजाऊ उद्यानातील कामाची माहिती देण्याची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

राजमाता जिजाऊ उद्यानातील कामाची माहिती देण्याची मागणी

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे तूर्भे येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे तूर्भे येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प

जेजुरीत शर्यतीचे बैल उधळल्याने तीन भाविक जखमी

जेजुरीत शर्यतीचे बैल उधळल्याने तीन भाविक जखमी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com