• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 5, 2026

राजमाता जिजाऊ उद्यानातील कामाची माहिती देण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात सुरु असलेल्या कामाबाबत माहिती देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात आज सकाळपासून खेळण्याच्या समोरील बाजूस छोटेखानी गवत लावण्याचे काम सुरु आहे. काम सुरु असताना उद्यानात सफाईचे काम करणारा कर्मचारी व अन्य कर्मचारी उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले. उद्यानाच्या आतील व बाहेरील बाजूस फेरफटका मारला असता कोठेही कामाबाबतचा फलक दिसून आलेला नाही. नेरूळमध्ये अनेक विकासकामे फलक न लावताच होत असतात. त्यामुळे नेमके कामाचे स्वरुप काय आहे, मुदत काय आहे, निधी किती खर्च होणार आहे, याचा काहीही उलगडा होत नाही. आपण उद्यानात सुरु असलेल्या कामाबाबत चौकशीचे निर्देश देवून आम्हास माहिती उपलब्ध करुन द्यावी व काम करत असलेल्या ठेकेदाराला माहिती फलक लावण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

राजीव गांधी पुलाखालील श्री गणेश चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी

Next Post

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे तूर्भे येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प

Next Post
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे तूर्भे येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे तूर्भे येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प

जेजुरीत शर्यतीचे बैल उधळल्याने तीन भाविक जखमी

जेजुरीत शर्यतीचे बैल उधळल्याने तीन भाविक जखमी

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

दिव्यांगांना तालुक्यांच्या ठिकाणी दिव्यांग दाखल देण्यात यावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com