• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, April 4, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 17, 2026

कर्करोगविरोधी अभियान राबविण्याची एमआयएमची मागणी

adminbyadmin
in रायगड
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई : राज्यात शहरी व ग्रामीण भागात कर्करोगविरोधी अभियान राबविण्याची लेखी मागणी एमआयएमचे युवा नेते व नवी मुंबई, कोकण विभागाचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. पूर्वीच्या तुलनेत हा आलेख वाढतच चालला आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कर्करोगविरोधी लढा न उभारल्यास नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्करोगाचे माहेरघर म्हणून ओळखले जाण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामपंचायत ते महापालिका, पंचायत समिती ते जिल्हा परिषदा सर्वत्रच आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात कर्करोग तपासणी शिबीर व कर्करोग उपचार शिबीर राबविणे काळाची गरज आहे. शहरातील चौकापासून शेतकऱ्याच्या बांधापर्यत या अभियानाची व्याप्ती वाढली पाहिजे. राज्याच्या आरोग्य विभागाला कर्करोगविरोधी अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Previous Post

जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण भाजपाला एक्सपोज करणे मी थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

Next Post

“हिंद-दी-चादर” सामाजिक समरसता  आणि राष्ट्रीय  एकता संदेश देणारा कार्यक्रम

Next Post
“हिंद-दी-चादर” सामाजिक समरसता  आणि राष्ट्रीय  एकता संदेश देणारा कार्यक्रम

“हिंद-दी-चादर” सामाजिक समरसता  आणि राष्ट्रीय  एकता संदेश देणारा कार्यक्रम

वाशी, नेरूळ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास महापौर सुजाता पाटील करणार अभिवादन

वाशी, नेरूळ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास महापौर सुजाता पाटील करणार अभिवादन

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे नाका कामगारांची सेवा कायम

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे नाका कामगारांची सेवा कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com