• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 18, 2026

वाशी, नेरूळ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास महापौर सुजाता पाटील करणार अभिवादन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वाशी, नेरूळ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास महापौर सुजाता पाटील करणार अभिवादन

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव समारंभ अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच सकाळी ९.३० वाजता सेक्टर १ नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्यास महापौर श्रीम.सुजाता सुरज पाटील यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयात सकाळी १० वाजता छत्रपती शिवरायांचे प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर, आयुक्त व इतर मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनीही शिवप्रभूंना अभिवादन करण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

“हिंद-दी-चादर” सामाजिक समरसता  आणि राष्ट्रीय  एकता संदेश देणारा कार्यक्रम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com