• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, April 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 19, 2026

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे नाका कामगारांची सेवा कायम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे नाका कामगारांची सेवा कायम

नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील घनकचरा व्यवस्थापणात काम करणाऱ्या नाका कामगारांची सेवा महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे कायम झाल्याने कामगारांकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कामगारांकडून सेवा कायम झाल्याने कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांचे आभार मानून त्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला.
अॅंथोनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून नाका कामगार गेली सहा महिने घनकचरा विभागामध्ये काम करत होते. या सर्व नाका कामगारांची सेवा कायम व्हावी यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. निदर्शनेही केली होती. शिवजयंतीच्या मुहूर्तावरच या नाका कामगारांची सेवा कायम झाल्याने कायम झाल्याने कामगारांनी जल्लोष साजरा केला. कोपरखैराणे पार्किंग परिसरात या कामगारांकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे युनिट अध्यक्ष रवी राठोड, कंपनीचे व्यवस्थापक भोसले व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

वाशी, नेरूळ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास महापौर सुजाता पाटील करणार अभिवादन

Next Post

अश्वारूढ पुतळ्यासाठी सिडको व आमदारांच्या घरावर मोर्चा काढणार  : रामशेठ ठाकूर

Next Post
अश्वारूढ पुतळ्यासाठी सिडको व आमदारांच्या घरावर मोर्चा काढणार  : रामशेठ ठाकूर

अश्वारूढ पुतळ्यासाठी सिडको व आमदारांच्या घरावर मोर्चा काढणार  : रामशेठ ठाकूर

नेरूळ सेक्टर सहामधील मल:निस्सारण वाहिन्या बदलण्याची शिवसेनेची मागणी

नेरूळ सेक्टर सहामधील मल:निस्सारण वाहिन्या बदलण्याची शिवसेनेची मागणी

नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उपनेते विजय चौगुले

नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उपनेते विजय चौगुले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com