• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 14, 2026

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक किशोर पाटकर यांच्याकडून ३०० विद्यार्थ्यांना मोफत सायकल

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
जीएसटी परताव्यावर अवलंबून न राहता ठोस उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा : आमदार निलेश राणे

स्वाती इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : शिवसेनेचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांच्या वतीने कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, कसाल आणि पणदूर येथील हायस्कूलमधील विद्याथ्यांना ३०० सायकलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या तीनही हायस्कूलना प्रत्येकी १०० सायकली देण्यात येणार असून लवकरच या सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे.

आवळेगाव, कसाल आणि पणदूर परिसरातील अनेक विद्याथ्यांना शिक्षणासाठी हायस्कूलपर्यंत लांब अंतर पार करावे लागते. विद्याथ्यांची संख्या मोठी असून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन नगरसेवक किशोर पाटकर यांनी हा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांच्या दैनंदिन प्रवासाची अडचण दूर व्हावी, या उद्देशाने सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व सायकली संबंधित हायस्कूलमध्ये पोहोच करण्यात आल्या असून लवकरच त्यांचे औपचारिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती किशोर पाटकर यांच्या वतीने महेश परब यांनी दिली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Previous Post

ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्वपूर्ण

Next Post

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर!

Next Post
सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर!

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर!

नवी मुंबईकरांना मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची युवा सेनेची मागणी

नवी मुंबईकरांना मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची युवा सेनेची मागणी

रविवारीही गॅससाठी नवी मुंबईकर रांगेत उभे, हॉटेलना टाळे लागायला सुरुवात

रविवारीही गॅससाठी नवी मुंबईकर रांगेत उभे, हॉटेलना टाळे लागायला सुरुवात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com