• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 15, 2026

नवी मुंबईकरांना मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची युवा सेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईकरांना मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची युवा सेनेची मागणी

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याची लेखी मागणी युवा सेनेचे सरचिटणिस निखील मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

नवी मुंबईतील रहिवाशांना महापालिका प्रशासनाकडून मागील काही काळापूर्वी महापालिका प्रशासनाकडून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येत होते. या योजनेचा अनेकांनी फायदा घेत रोजगारही मिळविला आहे. महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. ही योजना महापालिका प्रशासनाने अचानक बंद केली आहे. अलिकडच्या काळात वाहन परवाना काढण्यासाठी नवी मुंबईकरांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी त्यांच्या कालावधीत सभागृहामध्ये ही योजना सुरु करण्याची मागणीही केली होती. महापालिका प्रशासनाने मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण योजना पुन्हा सुरु करुन नवी मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी युवा सेनेचे सरचिटणिस निखील मांडवे यांनी केली आहे.

Previous Post

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर!

Next Post

रविवारीही गॅससाठी नवी मुंबईकर रांगेत उभे, हॉटेलना टाळे लागायला सुरुवात

Next Post
रविवारीही गॅससाठी नवी मुंबईकर रांगेत उभे, हॉटेलना टाळे लागायला सुरुवात

रविवारीही गॅससाठी नवी मुंबईकर रांगेत उभे, हॉटेलना टाळे लागायला सुरुवात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com