• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, May 5, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 18, 2026

गुढीपाडव्यानिमित्त नेरूळमध्ये मातृभूमी प्रतिष्ठानची शोभायात्रा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गुढीपाडव्यानिमित्त नेरूळमध्ये मातृभूमी प्रतिष्ठानची शोभायात्रा

नवी मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त गुरुवारी नेरूळ पश्चिम परिसरात मातृभूमी प्रतिष्ठान, नेरूळच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सांयकाळी ५ वाजता नेरूळ सेक्टर १० मधील साईबाबा हॉटेललगतच्या स्वा. सावरकर चौकापासून या शोभायात्रेला सुरुवात होणार असून सहकार बझार, श्री. गणेश शिव मंदिर – सारसोळे,पूनम टॉवर, सेक्टर १२ मधील गांवेवी मंदिर ते सेक्टर १० मधील गुडविल बिल्डींग मार्गे ही शोभायात्रा नेरूळ पश्चिम परिसरात निघणार आहे. सेक्टर २० येथील दुर्गामाता मंदिराजवळ या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाताताई पाटील आणि नगररचना विभागाकडील कामकाजासंर्दभातील समितीचे सभापती सूरज पाटील यांच्या सौजन्याने ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. संस्कृतीचा, परंपरेचा उत्सव जपण्यासाठी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेमध्ये नेरूळ नोडमधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सौ. सुजाताताई पाटील यांनी केले आहे.

Previous Post

आमदार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचा सांगता समारंभ जल्लोषात आणि उत्साहात संपन्न

Next Post

महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’:  हर्षवर्धन सपकाळ

Next Post
महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’:  हर्षवर्धन सपकाळ

महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा 'आसाराम बापू':  हर्षवर्धन सपकाळ

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

नेरूळ सेक्टर सहामध्ये महावितरणने खोदकाम केलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी

नेरूळ सेक्टर आठमधील उद्यानांत लिटरबीनच्या सुविधेसाठी युवा सेना आग्रही

नेरूळ सेक्टर आठमधील उद्यानांत लिटरबीनच्या सुविधेसाठी युवा सेना आग्रही

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com