• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, May 5, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 20, 2026

नेरूळ सेक्टर आठमधील उद्यानांत लिटरबीनच्या सुविधेसाठी युवा सेना आग्रही

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर आठमधील उद्यानांत लिटरबीनच्या सुविधेसाठी युवा सेना आग्रही

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमधील साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यान व राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात लिटरबीन (कचऱ्याची पेटी) बसविण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

नेरूळ सेक्टर आठ परिसरात महापालिकेचे साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यान व राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान अशी दोन उद्याने आहेत. या उद्यानात स्थानिक परिसरातील तसेच सभोवतालाच्या परिसरातील रहिवाशी चालण्यासाठी, व्यायामासाठी येत असतात. या उद्यानात लीटरबीनची (कचऱ्याची पेटी) सुविधा नसल्याने स्थानिक रहीवाशांची गैरसोय होत आहे. उद्यानात कचरा पडू नये, स्वच्छता असावी, बकालपणा येवू नये यासाठी महापालिका प्रशासनाने नेरूळ सेक्टर आठमधील साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यान व राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात लिटरबीन (कचऱ्याची पेटी) बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामध्ये महावितरणने खोदकाम केलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी

Next Post

राज्य बँकेची `दीर्घ प्रलंबित थकबाकी निवारण योजना २०२६’ लागू

Next Post
यूपीआय व्यवहार स्वीकारणारी राज्य बॅंक ठरली देशातील पहिली शिखर बँक

राज्य बँकेची `दीर्घ प्रलंबित थकबाकी निवारण योजना २०२६' लागू

१९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा महासभेत सन्मान

१९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा महासभेत सन्मान

महावितरणने रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

महावितरणने रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com