• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 20, 2026

महावितरणने रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महावितरणने रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा, आठ परिसरात एम.एस.ई.डी.सी.एल.सीने विद्युत केबल्स टाकण्यासाठी रस्त्यावर पदपथालगत खोदकाम केलेल्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस निखील मांडवे यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात त एम.एस.ई.डी.सी.एल.सीने विद्युत केबल्स टाकण्यासाठी नेरूळ सेक्टर सहा व आठ परिसरातील रस्त्यावर पदपथालगत खोदकाम केलेले आहे. खोदकाम करुन महिना लोटला या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून अद्यापि खोदकामाच्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेले नाही. या खोदकामासाठी महापालिका प्रशासनाला एम.एस.ई.डी.सी.एल.सीकडून शुल्क निश्चितच जमा केलेले असणार. या खोदकामामुळे त्या त्या ठिकाणच्या परिसराला बकालपणा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गारपीटीसह अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर खाचखळगे निर्माण झालेले आहेत. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारालाच बकालपणा आल्याने स्थानिक रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य व स्थानिक रहिवाशांना होत असलेला त्रास पाहता संबंधितांना नेरूळ सेक्टर सहा व आठमधील महावितरणने खोदकाम केलेल्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Previous Post

१९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा महासभेत सन्मान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com