• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, May 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 22, 2026

२३ ते २५ मार्च रोजी नवी मुंबई महापौर चषक ४०+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
२३ ते २५ मार्च रोजी नवी मुंबई महापौर चषक ४०+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने महापौर यांच्या पदनामाने विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. शहरातील ४०+ वयोमान असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहावे या हेतूने नवी मुंबई महापौर चषक ४०+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २३ मार्च ते २५ मार्च या दरम्यान करण्यात आलेले आहेत.

या स्पर्धेमध्ये ४० वर्षावरील वयोगटाचे नवी मुंबईतील ३० गावांतील ३३ संघ व तसेच शहरी विभागातील २५ संघ सहभागी होणार आहेत. ४०+ क्रिकेट स्पर्धेतील सामने दि. २३ मार्च  रोजी सकाळी ९.३० ते २५ मार्च  रोजी सायंकाळी ५ वाजता या कालावधीत महानगरपालिका मुख्यालयाजवळील मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेतील विजयी व उपविजयी संघास आकर्षक चषक तसेच वैयक्तिक उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेतील संघाना प्रोत्साहन देणेकरिता नवी मुंबईतील क्रीडाप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती गिरीश म्हात्रे यांनी केलेले आहे.

Previous Post

भाववाढ, महागाई सर्व काही पैसे कमविण्यासाठीच…

Next Post

आमदार मंदा म्हात्रे यांनी महिलांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

Next Post
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

आमदार मंदा म्हात्रे यांनी महिलांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात साजरा

नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात साजरा

प्रभाग २२ मधील समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्या : नगरसेवक अभिजित देसाई

मराठी शाळांकडे दुर्लक्ष न करण्याची मनसेची महापालिकेकडे मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com