• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, April 10, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 10, 2026

जुईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब जयंती उत्सवाचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब जयंती उत्सवाचे आयोजन

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जुईनगरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ व १४ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य सामाजिक प्रतिष्ठान संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमहोत्सव, जुईनगर यांच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. १३ एप्रिल रोजी महाराष्ट्राचा महागायक अरविंद मोहिते यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रम आयोजनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आदर्श शाखा जुईनगर, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रं ६९८ व रमाई महिला मंडळ जुईनगर या संस्था सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात जुईनगर व नेरूळमधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक रविंद्र सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

Previous Post

नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !

Next Post

नेरूळ सेक्टर आठमध्ये खडीकरणाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर आठमध्ये खडीकरणाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

नेरूळ सेक्टर आठमध्ये खडीकरणाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com