• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, May 31, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 11, 2026

नवी मुंबईतील पोर्टा केबिनचे लोकार्पण करण्याची युवा सेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील महापालिकेच्या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या ‘पोर्टा केबिन’चे लोकार्पण करण्याची मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात महापालिका प्रशासनाने २० हून अधिक ठिकाणी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र ‘पोर्टा केबिन’ बसविले आहेत. नवी मुंबईकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने हा स्तुत्य निर्णय आहे. पोर्टा केबिन केवळ बसवून कार्य संपत नाही, त्याचा जनतेला उपयोग होणे आवश्यक आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्यसुविधेसाठी या पोर्टा केबिनचे लवकरात लवकर लोर्कापण न झाल्यास शिवसेना स्टाईलने या पोर्टा केबिनचे उद्घाटन करण्यात येईल, नवी मुंबईकरांच्या आरोग्यहितासाठी शिवसेनेला आक्रमक व्हावे लागेल. त्यामुळे संबंधितांना या २० पोर्टा केबिनचे लोकार्पंण करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर आठमध्ये खडीकरणाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची युवा सेनेची मागणी

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन

नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलामार्फत शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलामार्फत शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

जुईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव उत्साहात

जुईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com