• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 23, 2026

नेरूळ सेक्टर आठमधील कै. ज्ञानेश्वर शेलार ग्रंथालयाची नव्याने पुर्नबांधणी करण्याची युवा सेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमधील कै. ज्ञानेश्वर शेलार ग्रंथालयाची नव्याने पुर्नबांधणी करण्याची युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखील मांडवे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.

नेरूळ सेक्टर आठ परिसरात कै. ज्ञानेश्वर शेलार ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात नेरूळ सेक्टर ८, ६, सारसोळे गाव, १०, २ या परिसरातून मुले अभ्यासाला येतात. मुलांची वाढती संख्या पाहता ग्रंथालयाची जागा कमी पडत आहे. महापालिकेच्या पहिल्या सभागृहात महापालिकेने या ग्रंथालयाची निर्मिती झालेली आहे. या बांधकामाला जवळपास तीन दशकाचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज व पालकांची मागणी लक्षात घेता हे ग्रंथाल पाडून नव्याने विस्तिर्ण ग्रंथालय बांधाण्याची मागणी युवा सेनेचे निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

तत्कालीन नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनीही त्यांच्या कार्यकाळात या ग्रंथालयाची नव्याने पुनर्बांधणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे निखिल मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Previous Post

‘उद्धव खान’ लाचार माणूस असल्याची मंत्री नितेश राणे यांची टीका

Next Post

सामाजिक बांधिलकी जपत ७०२ कोटींचा उच्चांकी नफा

Next Post
सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प

सामाजिक बांधिलकी जपत ७०२ कोटींचा उच्चांकी नफा

परीक्षेच्या तणावातून मुक्ततेसाठी नेरूळमध्ये रंगणार ‘माझे गाव’

परीक्षेच्या तणावातून मुक्ततेसाठी नेरूळमध्ये रंगणार ‘माझे गाव’

श्री अमृतेश्वर मंदिराच्या सभा मंडपासाठी ५० लाखांचाआमदार निधी मंजूर

श्री अमृतेश्वर मंदिराच्या सभा मंडपासाठी ५० लाखांचाआमदार निधी मंजूर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com