• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, May 21, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 21, 2026

सारसोळे गावातील बुध्या बाळ्या वैती मार्गावरील अंधाराची समस्या दूर करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

संदीप खांडगेपाटील यांचे महापालिका आयुक्त, मुख्यमंत्री यांना निवेदन सादर

नवी मुंबई : सारसोळे गावातील प्रवेशद्वारालगत सुरु होणाऱ्या कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती करुन अंधाराच्या समस्येचे निवारण करण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

सारसोळे गावातील प्रवेशद्वारापासून (वेस) कै. बुध्या बाळ्या वैती मार्ग सुरु होतो. या मार्गावरुन आपणास सारसोळे गावात तसेच सेक्टर सहा परिसरात ये-जा करता येते. सारसोळे गावातील ग्रामस्थांची तसेच सेक्टर सहामधील रहिवाशांची या मार्गावरुन सकाळ-रात्री उशिरापर्यत वर्दळ सुरु असते. सारसोळेचे ग्रामस्थ मासेमारी करण्यासाठी भरती-ओहोटीचे गणित सांभाळून भल्या पहाटे, दिवसा अगदी मध्यरात्रीही या मार्गावरुन ये-जा करत असतात. गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद पडल्याने या मार्गावर सांयकाळपासून दिवसाचा सूर्य उगवेपर्यत अंधारच असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या अंधारात महिलांची छेडछाड, विनयभंग अथवा अत्याचार घडण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता सारसोळे प्रवेशद्वारालगतच सुरु होणाऱ्या कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील बंद पडलेले पथदिव्यांची दुरुस्ती करुन तेथील अंधाराची समस्या संपविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५०४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर

Next Post

सानपाड्यात विराट हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
सानपाड्यात विराट हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

सानपाड्यात विराट हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com