• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 3, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 3, 2026

सानपाडा नोडमधील गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत आवारात धुरीकरण करण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

आता पावसाळा कोणत्याही क्षणी सुरु होईल. पावसाळ्यात डासांची घनता वाढीस लागते. नवी मुंबई शहराची निर्मिती व विकसिकरणाची प्रक्रिया खाडीअंर्तगत तसेच खाडीशेजारील भागात झालेली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना बाराही महिने डासांचा पर्यायाने साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर नवी मुंबईत साथीच्या आजारांचा उद्रेक होतो. पावसाळा कालावधीत महापालिका प्रशासन सोसायटीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करत नाही. त्यामुळे आपण पावसाळा सुरु होण्यापूर्वीच सानपाडा कॉलनी, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसर येथील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात धुरीकरण अभियान राबवावे, गटारांमध्ये अळीनाशके टाकण्यात यावी. सानपाडावासियांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी महापालिका प्रशासनातील संबंधितांना सानपाडा नोडमधील गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नवी मुंबई शहरातील मूळ २९ गावांमधील गावकीच्या मंदिरांना जिर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये द्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com