• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, July 21, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 4, 2026

प्रभाग २३ मधील गृहनिर्माण सोसायटींना कचऱ्याचे डबे उपलब्ध करुन देण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई शहरातील मूळ २९ गावांमधील गावकीच्या मंदिरांना जिर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये द्या

युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांचे पालिका आयुक्तांना निवेदन

नवी मुंबई : प्रभाग २३ मधील गृहनिर्माण सोसायटींना कचऱ्याचे डबे उपलब्ध करुन देण्याची मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रभाग २३ मधील सारसोळे गाव आणि सेक्टर सहा, आठ, सेक्टर दहामधील गृहनिर्माण सोसायटींकडून कचऱ्याच्या डब्याची मागणी केली जात आहे. अधिकांश सोसायटींचे कचऱ्याचे डबे तुटलेल्या अवस्थेत असल्याने सकाळी महापालिकेची कचरा संकलन करणारी गाडी आल्यावर भरलेला डबा कचरा संकलन वाहनाकडे घेवून जाताना व परत आणताना तुटलेल्या डब्यातून कचरा पडतो. त्यामुळे सोसायटी आवारात व प्रवेशद्वारावरच कचरा पसरल्यामुळे दुर्गंधी पसरते व बकालपणा पहावयास मिळतो. नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकारचे सातत्याने पुरस्कार मिळत असल्याने गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वारावर व अंर्तगत भागात कचरा विखुरल्याने नवी मुंबईच्या स्वच्छतेला विघ्न निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रभाग २३ मधील गृहनिर्माण सोसायटींना तातडीने कचऱ्याचे डबे वितरीत करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

सानपाडा नोडमधील गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याची मागणी

Next Post

३०० कोटी वृक्षलागवडीने महाराष्ट्र होणार हरित आणि सक्षम

Next Post
३०० कोटी वृक्षलागवडीने महाराष्ट्र होणार हरित आणि सक्षम

३०० कोटी वृक्षलागवडीने महाराष्ट्र होणार हरित आणि सक्षम

नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी स्वच्छता व पर्यावरणाचा ब्रँड ॲम्बेसेडर : आयुक्त डॉ.कैलास शिंदे

नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी स्वच्छता व पर्यावरणाचा ब्रँड ॲम्बेसेडर : आयुक्त डॉ.कैलास शिंदे

नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

पिवळसर रंगाच्या दूषित पाणी समस्येचे निवारण करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com