• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 8, 2026

प्रभाग २३ मध्ये तातडीने वृक्षछाटणी अभियान राबविण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

नवी मुंबई : पावसाळा आता काही दिवसांवर आलेला असल्याने महापालिका प्रभाग २३ मध्ये तातडीने पावसाळीपूर्व कामाचा समावेश असलेले वृक्षछाटणी अभियान राबविण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

आज जुन महिन्याची ८ तारीख असून कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होईल. पावसाळापूर्व कामांमध्ये वृक्षछाटणीच्या कामाचा समावेश होतो. मुसळधार पाऊस, जोराचे वारे यामुळे कमकुवत व धोकादायक वृक्ष तसेच ठिसूळ झालेल्या फांद्या पडून जिवित तसेच वित्त हानी होण्याचा धोका असतो. पावसाळीपूर्व कामांची मुदत संपली तरी नेरूळ सेक्टर सहा परिसरातील विक्रम बार (सिव्ह्यू सोसायटी) ते शिवम सोसायटीलगतचे एमएसईबीचे उपकेंद्र, नेरूळ सेक्टर सहा रिजेन्सी टॉवर ते झुलेलाल मंदीर (महापालिका बहूउद्देशीय मार्केट) यादरम्यान नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गावामधील मध्यभागी जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही वृक्षछाटणी झालेली नाही. कुकशेत व नेरूळ सेक्टर सहाच्या वृक्षांच्या फांद्यामुळे पथदिव्याचा पुरेसा प्रकाशही रस्त्यावर येत नाही. त्यामुळे आपण पावसाळीपूर्व कामांची जबाबदार असणाऱ्या संबंधितांना नेरूळ सेक्टर सहा परिसरातील विक्रम बार (सिव्ह्यू सोसायटी) ते शिवम सोसायटीलगतचे एमएसईबीचे उपकेंद्रादरम्यान तसेच नेरूळ सेक्टर सहा रिजेन्सी टॉवर ते झुलेलाल मंदीर (महापालिका बहूउद्देशीय मार्केट) यादरम्यान नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गावामध्ये मध्यभागी असणाऱ्या रस्त्यावर वृक्षछाटणी करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

पिवळसर रंगाच्या दूषित पाणी समस्येचे निवारण करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com