• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 8, 2026

राष्ट्रवादी युवकच्या (शपग) नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नितीन चव्हाण यांची नियुक्ती

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राष्ट्रवादी युवकच्या (शपग) नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नितीन चव्हाण यांची नियुक्ती

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या युवक संघटनेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी युवा नेते नितीन नाना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

नितीन चव्हाण हे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळखले जातात. युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे, संघटन कौशल्य असलेले आणि तरुणांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. सामाजिक, शैक्षणिक व युवकांच्या विविध प्रश्नांबाबत त्यांनी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नवी मुंबईतील युवकांमध्ये पक्षाची ताकद अधिक वाढेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन ऊर्जा आणि उभारी मिळेल, असा विश्वास पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी नितीन चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख तसेच पक्ष नेतृत्वाचे आभार मानत संघटना बळकट करण्यासाठी आणि युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous Post

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com