• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, July 10, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 10, 2026

नवी मुंबईत ‘केबल फॉल्ट’मुळे होणाऱ्या अपघातांवर ‘स्मार्ट’ उपाययोजना करा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई शहरातील मूळ २९ गावांमधील गावकीच्या मंदिरांना जिर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये द्या

 युवा सेनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

​नवी मुंबई : शहरात नुकत्याच घडलेल्या, केबल फॉल्टमुळे दोन विद्यार्थ्यांना बसलेल्या इलेक्ट्रिक शॉकच्या दुर्दैवी घटनेने प्रशासन आणि नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, भविष्यात अशा प्रकारची घडू नये व कोणी जखमी होवू नये तसेच संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता ‘शाश्वत आणि तांत्रिक’ दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी आग्रही मागणी युवा सेना जिल्हा सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
​केवळ अपघातानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, भविष्यात अपघात घडणारच नाहीत अशी ‘प्रिव्हेंटिव्ह’ (Preventive) धोरणे राबविणे काळाची गरज असल्याचे मांडवे यांनी पत्रात नमूद केले आहे.

नागरिकांच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने या तांत्रिक बदलांचा गांभीर्याने विचार करून आगामी अर्थसंकल्पात या उपाययोजनांना अग्रक्रम द्यावा,” असे आवाहन निखिल मांडवे यांनी केले आहे.

​युवा सेनेने सुचविलेल्या प्रमुख मागण्या:
​डेडिकेटेड केबल डक्ट्स: विद्युत वाहिन्या थेट मातीत न गाडता स्वतंत्र आणि सुरक्षित ‘डक्ट’ यंत्रणेचा वापर करावा.
​क्रॉस-सेक्शन डक्ट्स: रस्ते खोदाईची समस्या सोडवण्यासाठी रस्त्यांच्या नियोजनातच क्रॉस-सेक्शन डक्ट्सची तरतूद अनिवार्य करावी.
​डिजिटल केबल मॅपिंग व ऑडिट: शहराचे संपूर्ण डिजिटल अंडरग्राउंड केबल मॅपिंग करून दर सहा महिन्यांनी तांत्रिक ऑडिट बंधनकारक करावे.
​स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टम: महत्त्वाच्या जंक्शनवर ‘लीकेज करंट’ ओळखणारी स्मार्ट सेन्सिंग सिस्टिम बसवून तत्काळ अलार्म यंत्रणा कार्यान्वित करावी.
​कठोर सुरक्षा प्रोटोकॉल: केबल टाकताना वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा दर्जा उच्च असावा आणि रस्त्यांच्या कामावेळी विद्युत विभागाच्या अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य करावी.

Previous Post

मुसळधार पावसातही महापौर सुजाताताई पाटील नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी ‘ऑन दि स्पॉट’ हजर

Next Post

वाहनतळातील धोकादायक झाडाची तळापासून छाटणी करण्याची मागणी

Next Post
वाहनतळातील धोकादायक झाडाची तळापासून छाटणी करण्याची मागणी

वाहनतळातील धोकादायक झाडाची तळापासून छाटणी करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com