• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 10, 2026

वाहनतळातील धोकादायक झाडाची तळापासून छाटणी करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वाहनतळातील धोकादायक झाडाची तळापासून छाटणी करण्याची मागणी

नवी मुंबई : नेरूळ रेल्वे स्टेशनसमोरील पश्चिमेच्या बाजूकडील वाहनतळामधील सुकलेल्या झाडाची तळापासून छाटणी तातडीने करण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.

नेरूळ रेल्वे स्टेशनलगतच पश्चिमेच्या बाजूला वाहनतळ आहे. या वाहनतळामध्ये एक झाड सुकलेल्या अवस्थेत आहे. मुसळधार पावसात व वाऱ्यामध्ये ते झाड कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या वाहनतळामध्ये वाहने ठेवलेली असतात. वाहनांची ये-जा असते. झाड कोसळ्यास वाहनांची हानी तसेच वाहनचालकांना इजा अथवा तिथे खेळणाऱ्या लहान मुलांनाही दुखापत होण्याची भीति आहे. वेळ पडल्यास जिवितहानीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपणास संबंधित झाडाची छायाचित्रे पाठवित आहोत. गांभीर्य निदर्शनास येईल. झाड तातडीने मुळापासून छाटण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

नवी मुंबईत ‘केबल फॉल्ट’मुळे होणाऱ्या अपघातांवर ‘स्मार्ट’ उपाययोजना करा

Next Post

एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन १५० सीएनजी बसेसचे लोकार्पण

Next Post
एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन १५० सीएनजी बसेसचे लोकार्पण

एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन १५० सीएनजी बसेसचे लोकार्पण

कर्मचारी कायम सेवेचा प्रस्ताव अभिनंदनीय, पण तुर्तास वेतनवाढ करा : रविंद्र सावंत

प्रवीण गाडे यांच्यावरील गुन्हा रद्द करा

जुन्नरच्या एसटी सेवेला मिळणार नवी गती

जुन्नरच्या एसटी सेवेला मिळणार नवी गती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com