• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, August 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 19, 2026

कोपरखैराणेतील बसथांब्यावर पॅनल बसविण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कोपरखैराणेतील बसथांब्यावर पॅनल बसविण्याची मागणी

शिवसेनेच्या सुनिकेत हांडेपाटील यांचे परिवहनला साकडे

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@mail.com

नवी मुंबई : कौपरखैराणेतील अनेक बसथांब्यावर पॅनल नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या बसथांब्यांवर तातडीने पॅनल बसविण्याची मागणी शिवसेनेच्या सुनिकेत हांडेपाटील यांनी परिवहन विभागाकडे एका निवेदनातून केली आहे.

कोपरखैराणे नोडमधील सेक्टर १४,१६,१७,२२ आणि २३ मधील अनेक बसथांब्यांना पॅनल नाहीत. बसथांब्यावर बसची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना पावसामध्ये भिजावे लागत आहे. पॅनल नसल्याने प्रवासी बसण्याच्या बाकड्यावरच थेट पाणी पडत असल्याने थांब्याऐवजी प्रवाशांना बससाठी रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. त्यामुळे या बसथांब्यावर तातडीने पॅनल बसविण्यासाठी शिवसेनेच्या सुनिकेत हांडेपाटील यांनी परिवहन महाव्यवस्थापक जंगले यांना निवेदन सादर केले. यावेळी परिवहनचे मुख्य वाहतूक अधिकारी सुनील साळुंखे उपस्थित होते. जंगले यांनी यावेळी पॅनलच्या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

Previous Post

मच्छीमारांना वाढीव नुकसानभरपाईचे संकेत

Next Post

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी

Next Post
सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी

डास प्रतिबंधासाठी महापौर सुजाता पाटील यांची थेट मैदानात उतरून पाहणी

डास प्रतिबंधासाठी महापौर सुजाता पाटील यांची थेट मैदानात उतरून पाहणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com