• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2026

भाजपच्या प्रितम म्हात्रेंच्या पाठपुराव्यामुळे जावळे गाव खड्डेमुक्त!

adminbyadmin
in पनवेल
0
भाजपच्या प्रितम म्हात्रेंच्या पाठपुराव्यामुळे जावळे गाव खड्डेमुक्त!

Oplus_131072

जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कडू यांच्या पुढाकाराला यश; गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी पूर्ण

पनवेल : जावळे गावातील खड्ड्यांनी अक्षरशः हैराण झालेल्या ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपा नेते प्रितम म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गावातील रस्त्यांचे काम पूर्ण होऊन जावळे गाव खड्डेमुक्त झाले आहे.

जावळे गावातील रस्त्यांची बिकट अवस्था ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कडू यांनी प्रितम म्हात्रे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरवस्था अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन म्हात्रे यांनी संबंधित ग्रामसेवक, शासकीय अधिकारी आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून कामाला गती दिली.

म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश येत गणेशोत्सवापूर्वीच रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात ग्रामस्थ तसेच भाविकांची होणारी गैरसोय टळली आहे.

ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न प्रशासनाकडे लावून धरत तो मार्गी लावल्याबद्दल प्रितम म्हात्रे आणि या प्रश्नाचा पाठपुरावा करणारे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कडू यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

Previous Post

“गृहमंत्री म्हणून फडणवीस फेल; खुर्ची सोडा!”

Next Post

ओबीसींच्या आकडेवारीशी खेळाल तर काँग्रेस गप्प बसणार नाही!

Next Post
ओबीसींच्या आकडेवारीशी खेळाल तर काँग्रेस गप्प बसणार नाही!

ओबीसींच्या आकडेवारीशी खेळाल तर काँग्रेस गप्प बसणार नाही!

फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी घातक, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी घातक, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

उंब्रज नंबर दोनमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार !

आळे परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; अवघ्या दोन तासांत १२ जणांना चावा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com