• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 25, 2026

दुष्काळाचा मत्स्यव्यवसायाला फटका; मंत्री राणेंचे तातडीने पाहणीचे आदेश

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
दुष्काळाचा मत्स्यव्यवसायाला फटका; मंत्री राणेंचे तातडीने पाहणीचे आदेश

मुंबई : दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम गंभीरपणे घेत मत्स्य तलाव, जलाशय आणि जलस्रोतांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

‘ट्रिगर-१’मध्ये येणाऱ्या तालुक्यांमध्ये जलसाठ्याची स्थिती, मत्स्य उत्पादनातील संभाव्य घट आणि मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम याची अचूक माहिती संकलित करण्याच्या सूचना राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अपुरा पाऊस व घटलेल्या पाणीसाठ्यामुळे मत्स्यबीज संचयन आणि मत्स्योत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा अहवाल तातडीने सादर करावा आणि आवश्यक उपाययोजनांसाठी विभागाने सज्ज राहावे, असे राणे यांनी स्पष्ट केले.

 

Previous Post

अनंत चतुर्दशी पर नवी मुंबई में गणेश विसर्जन की चाक-चौबंद तैयारी

Next Post

माथाडी कायदा कायम; ३ हजार कामगारांना हक्काची घरे

Next Post
शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण करू नका : देवेंद्र फडणवीस

माथाडी कायदा कायम; ३ हजार कामगारांना हक्काची घरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com