• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, September 30, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2026

सचिन वाझेंच्या जामिनाला स्थगिती; ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातील मुक्काम कायम

adminbyadmin
in मुंबई
0
सचिन वाझेंच्या जामिनाला स्थगिती; ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातील मुक्काम कायम

मुंबई : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मंजूर केलेल्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे वाझे यांची तुरुंगातून सुटका तूर्तास लांबली आहे.

विशेष एनआयए न्यायालयाने २९ सप्टेंबर रोजी वाझे यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एनआयएने जामीन आदेशाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने वाझे यांना नोटीस बजावत जामिनाच्या आदेशाला ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत वाझे कारागृहातच राहणार आहेत. विशेष न्यायालयाने वाझे यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामीनदारावर सुटका करण्याचे आदेश दिले होते.

तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश न करण्यासह काही अटी घालण्यात आल्या होत्या. आता ७ ऑक्टोबरच्या सुनावणीकडे वाझे यांच्या जामिनाच्या पुढील निर्णयासाठी लक्ष लागले आहे. 

Previous Post

साहिल वाकोडे यांच्या न्यायासाठी उलेमा बोर्डाचा ठाम पाठिंबा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com