• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, October 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 8, 2026

एनएमएमटी नव्या बसमध्ये चालकाच्या सीटखाली धग; सुरक्षेचा सवाल !

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कर्मचाऱ्यांच्या सेवामर्यादेत वाढ ही स्तुत्य बाब, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न करा

अशोक लेलँड बसमधील अतिउष्णतेची समस्या

कामगार नेते रविंद्र सावंत यांचे समस्या निवारणासाठी परिवहन व्यवस्थापकांना साकडे

नवी मुंबई : नवी अशोक लेलँड बस दाखल झाली; मात्र चालकाच्या सीटखालून जाणवणाऱ्या अतिउष्णतेमुळे चालकांची गैरसोय वाढली आहे. सलग ड्युटीदरम्यान या उष्णतेचा त्रास होत असल्याने चालकांच्या कामाच्या सोयीसोबतच वाहन चालविताना आवश्यक असलेल्या एकाग्रतेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगत चिंता व्यक्त करताना कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (NMMT) व्यवस्थापकांना साकडे घातले आहे.

चालकाच्या सीटखाली सायलेन्सर व संबंधित यंत्रणा असल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असल्याचे चालकांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः दीर्घकाळ बस चालविताना ही उष्णता अधिक जाणवत असल्याने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. ही समस्या केवळ एका बसपुरती मर्यादित नसून अनेक नवीन बसमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे चालकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक संबंधित बसची तांत्रिक तपासणी करून हीट इन्सुलेशन किंवा उष्णतारोधक उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी कामगार नेते तथा महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी केली आहे.

कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका परिवहन उपक्रमाच्या व्यवस्थापनाला निवेदन देऊन चालकांच्या आरोग्य, कामाची सुरक्षितता आणि प्रवासी वाहतुकीची जबाबदारी लक्षात घेता तातडीने कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Previous Post

‘अपघात होण्याआधी जागे व्हा’; एनएमएमटीच्या धोकादायक इमारतीवरून कामगार नेते रविंद्र सावंत आक्रमक

Next Post

नाना पाटेकरांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका; मंत्री नितेश राणेंची भावुक श्रद्धांजली

Next Post
नाना पाटेकरांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका; मंत्री नितेश राणेंची भावुक श्रद्धांजली

नाना पाटेकरांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका; मंत्री नितेश राणेंची भावुक श्रद्धांजली

बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण प्रक्रिया गतिमान करून प्रलंबित अर्ज निकाली काढा :    कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण प्रक्रिया गतिमान करून प्रलंबित अर्ज निकाली काढा :   कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com