• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2014

नेरूळ पूर्वेला जनकल्याणच्या दांडीयाची धूम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ पूर्वेला जनकल्याणच्या दांडीयाची धूम

अनुराग वैद्य
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १९ मध्ये जनकल्याण मित्र मंडळाच्यावतीने १८ व्या वर्षीचा यंदाचा नवरात्रौत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जात असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत आहे.
प्रसिध्द मुर्तीकार दिलीप भोईर यांनी बनविलेली साडे सहा फुटी अतिशय मनमोहक अशी अंबे मातेची मुर्ती भाविकांसाठी आकर्षणाचा व श्रध्देचा विषय बनली आहे. सर्व परिसराला करण्यात आलेली विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. नवसाला पावणारी देवी असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येत असतात. १ ऑक्टोबर रोजी हिंदी चित्रपट कलावंत शक्ति कपूर देवीच्या दर्शनासाठी व उत्सवात सहभागी होण्यासाठी येत आहेत.
नवरात्रौत्सवामध्ये गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, महापालिका आयुक्त आबासाहेब जर्‍हाड, नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी, विषय समित्यांचे सभापती या नवरात्रौत्सवात सहभागी होणार आहेत. हा नवरात्रौत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र इथापे,प्रवीण जैन, राहूल इथापे, रविंद्र हांडे, जयवंत दातखिळे, डी.जी.पाटील, सचिन कुटे, रंगराव पाटील यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Previous Post

ऐरोलीत खबालेंची उमेदवारी सर्वांनाच त्रासदायक ठरणार?

Next Post

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मुुकादम राष्ट्रवादीमध्ये दाखल

Next Post
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मुुकादम राष्ट्रवादीमध्ये दाखल

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मुुकादम राष्ट्रवादीमध्ये दाखल

भाजपा-शिवसेनेचे पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

भाजपा-शिवसेनेचे पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

वाशीमध्ये शिवसेना खिळखिळी

वाशीमध्ये शिवसेना खिळखिळी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com