• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2014

वाशीमध्ये शिवसेना खिळखिळी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वाशीमध्ये शिवसेना खिळखिळी

* जुहूगाव शिवसेना महिला विभागप्रमुख राष्ट ्रवादीत
* अनेक कार्यकत्यारसह केला प्रवेश
सुजित शिंदे
नवी मुंबई : वाशी,जुहूगाव येथील शिवसेनेच्या महिला विभागप्रमुख रसिका सूर्यकांत खंडाळे तसेच त्यांच्या अनेक सहकार्‍यांनी आ. संदीप नाईक यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.३०) राष्ट ्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आ. संदीप नाईक यांनी खंडाळे तसेच त्यांच्या सहकार्‍यांचेही स्वागत केले. खंडाळे यांच्या राष्ट ्रवादी प्रवेशामुळे वाशी, जुहूगाव विभागातील शिवसेना खिळखिळी झाली आहे.
खंडाळे यांच्या राष्ट ्रवादी कॉंग्रेस प्रवेशाप्रसंगी स्थानिक नगरसेवक प्रभाकर भोईर, माजी महापौर अंजनी भोईर, वॉर्ड अध्यक्ष रामनाथ भोईर, राष्ट ्रवादी कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद भोईर, वाशी तालुका उपाध्यक्ष संजय
भोईर, युवक अध्यक्ष वैभव भोईर, उत्तम भगत, सुधाकर भगत, नंदकुमार भगत, घरधारक संघटक महादेव काटकर (अध्यक्ष), यशवंत माने, गोपिनाथ पाटील, महेंद्र पाटील, सोमनाथ भोईर, महेंद्र रामा पाटील, हरिश्‍चंद्र पाटील तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख अगदी आदराने केला जातो ते गणेश नाईक यांच्या रोखठोक भूमिकेमुळे व जनसामान्यांविषयी ते जे कामे करीत आहेत यावर व त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण राष्ट ्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया रसिका खंडाळे यांनी व्ये केली. त्या म्हणाल्या की, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या एका सभेला गेले असता मी खूपच प्रभावित झाले व त्यांच्या पक्षात आपण का जाऊ नये, असा प्रश्‍न मला पडला आणि अखेरीस मी योग्य तो निर्णय घेतला. सामाजिक कार्य करीत असताना स्वपक्षातील मंडळी मला सहकार्य करीत नव्हती, मात्र राष्ट ्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी नेहमीच सहकार्य करीत असल्याचा अनुभव येत होते. त्यामुळे आपण राष्ट ्रवादी कॉंग्रेस हाच पक्ष निवडला असल्याचे त्या म्हणाल्या.

चौकट
* नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक यांच्या विचारांचा प्रभाव आधीपासून होताच. त्यांचे नेतृत्वच नवी मुंबईला पुढे नेऊ शकते, असा विश्‍वास आहे. ते जे आश्‍वासन, वचन जनतेला देतात तसे ते पूर्णत्वास नेत असल्याचे दिसून येते.
– रसिका सूर्यकांत खंडाळे

Previous Post

भाजपा-शिवसेनेचे पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

Next Post

सानपाडा गावासह सभोवतालच्या परिसरात भगव्याचाच जल्लोष

Next Post
सानपाडा गावासह सभोवतालच्या परिसरात भगव्याचाच जल्लोष

सानपाडा गावासह सभोवतालच्या परिसरात भगव्याचाच जल्लोष

बुधवारी नेरूळमध्ये सेना-मनसेच्या प्रचाराचा धुराळा उडणार!

बुधवारी नेरूळमध्ये सेना-मनसेच्या प्रचाराचा धुराळा उडणार!

शिवसेनेचे उमेदवार नाहटांच्या गुरूवारच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष!

शिवसेनेचे उमेदवार नाहटांच्या गुरूवारच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com