• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, February 10, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 3, 2015

एकवीरा आईच्या पालखीचे रविवारी जुईनगरमधून प्रस्थान!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
एकवीरा आईच्या पालखीचे रविवारी जुईनगरमधून प्रस्थान!

मनोज मेहेर : ९८९२४८६९७८
नवी मुंबई : जुईनगर ते श्री क्षेत्र एकवीरा (कार्ला) पालखी पदयात्रेचा सोहळा रविवारी सुरू होत असून रविवार ४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता जुईनगर सेक्टर २३ मधून पालखीचे प्रस्थान होणार आहे.
गांवदेवी युवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या पालखी सोहळ्याचे आयोजन केले असून रविवारी सकाळी ७ वाजता जुईनगर सेक्टर २३ येथील जुईनगर गावातील गांवदेवी मंदीरापासून देवीची आरती झाल्यावर पालखी प्रस्थान करणार आहे. ६ जानेवारी रोजी सांयकाळी ४ कार्ला येथील एकवीरा आईच्या देवस्थानाजवळ ही पालखी पोहोचणार असल्याची माहिती गांवदेवी युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शैलेश चंद्रकांत भोईर यांनी दिली.
१३ जानेवारी रोजी सांयकाळी ४ वाजता गांवदेवी मंदीरात श्री सत्य नारायणाची पुजा व एकवीरा आईचा भंडारा आयोजित करण्यात आला आहे. सांयकाळी ७ वाजल्यापासून महाप्रसादाच्या कार्यक्रमास सुरूवात होणार असून सांयकाळी ८ वाजता संगीत भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. नवी मुंबईच्या पंचक्रोशीत राहणार्‍या भाविकांनी मोठ्या संख्येने एकवीरा आईच्या भंडार्‍यात भक्तिभावाने सहभागी व्हावे असे आवाहन शैलेश चंद्रकांत भोईर यांनी केले आहे.

Previous Post

अनुष्का म्हणतेय, कतरिना माझी फेव्हरेट

Next Post

बेलापुरात शिवसेनेचे रविवारी आरोग्य व रक्तदान शिबिर

Next Post

बेलापुरात शिवसेनेचे रविवारी आरोग्य व रक्तदान शिबिर

नवी मुंबई लाइव्हच्या बातमीचा दणका, नगरसेवकाच्या बँक खात्यात चार महिन्याचे मानधन जमा

शिवप्रेमी गणेश पावगे ‘शिवरत्न’ पुरस्काराने सन्मानित

शिवप्रेमी गणेश पावगे ‘शिवरत्न’ पुरस्काराने सन्मानित

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com