• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 6, 2015

सोमवारी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सोमवारी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल

नवी मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेच्या निकालाची तारीख शनिवारी दुपारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली.
दहावीचा निकाल येत्या आठ जूनला जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दुपारी एक वाजता संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पाहता येईल.
मागच्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर दहावीच्या निकालाच्या तारखेवरुन अफवांचे पीक आले होते. त्यामुळे आधीच टेन्शनमध्ये असलेले विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम, गोंधळ वाढत चालला होता.
आधी तीन जूनला दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची अफवा पसरली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील दहावीचे वर्ष अत्यंत महत्वाचे समजले जाते. दहावीतील टक्केवारीवरुन विद्यार्थी भविष्यातील करीयरसाठी शाखेची निवड करत असतात.

Previous Post

मुंबई विमानतळावर दोन कोटीचे सोने जप्त

Next Post

बाळासाहेबांच्या स्मारकाला एमआयएमचा विरोध

Next Post
बाळासाहेबांच्या स्मारकाला एमआयएमचा विरोध

बाळासाहेबांच्या स्मारकाला एमआयएमचा विरोध

ठाण्यात हुक्का पार्लरवर छापा, ५३ जण ताब्यात

ठाण्यात हुक्का पार्लरवर छापा, ५३ जण ताब्यात

‘भाजपच्या कार्यकाळातच राम मंदिर उभारणार’

‘भाजपच्या कार्यकाळातच राम मंदिर उभारणार’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com