• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 13, 2015

सिवूड्स उड्डाणपुलाखाली खाडीतील खारफुटीत मृतदेह

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सिवूड्स उड्डाणपुलाखाली खाडीतील खारफुटीत मृतदेह

संजय बोरकर : 9869966614

नवी मुंबई : सिवूड्स रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर कै. वसंतराव नाईक उड्डाणपुलाखालील खाडीतील खारफुटीत एक अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सोमवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सिवूड्स रेल्वे स्थानकालगतच असलेल्या उड्डाणपुलाखालील खाडीत खारफुटीमध्ये मृतदेह काहींना आढळून आला. बघ्यांनी तात्काळ अग्निशमन दल व स्थानिक एन.आर.आय पोलिस स्टेशन यांना या प्रकाराची कल्पना दिली. बघ्यांनी यावेळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मृतदेह हा फुगलेला अवस्थेत असल्याने दोन ते तीन दिवस खाडीत मृतदेह राहीला असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीकडून व्यक्त केली जात आहे. अपघात, घातापात व खून अशा विविध शक्यता यावेळी बघ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

लिटील चॅम्प प्री स्कूलचे नेरूळला उत्साहात वृक्षारोपण

Next Post

जलवाहिनी तुटल्याने शेकडो लीटर पाण्याचा अपव्यय

Next Post
जलवाहिनी तुटल्याने शेकडो लीटर पाण्याचा अपव्यय

जलवाहिनी तुटल्याने शेकडो लीटर पाण्याचा अपव्यय

ऐरोतील सेतू केंद्राने गरजूंचा आधार – आ. नाईक

ऐरोतील सेतू केंद्राने गरजूंचा आधार - आ. नाईक

विधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत

विधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com