• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 16, 2015

भारतीय रेल्वेला आता रिलायन्स कंपनी डिझेल पुरवणार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भारतीय रेल्वेला आता रिलायन्स कंपनी डिझेल पुरवणार

मुंबई: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पहिल्यांदाच भारतीय रेल्वेला डिझेलचा पुरवठा करणार आहे. ऑक्टोबरमध्ये सरकारनं डिझेलच्या किमतीवरील असणारे नियंत्रण काढून घेतले होते. याच पार्श्वभूमिवर रिलायन्स इंडस्ट्रीजने हा करार केला आहे.
मागील वर्षापर्यंत रेल्वे फक्त सरकारी कंपन्यांकडून डिझेल खरेदी करत होती. ज्याच्या तोट्याची भरपाई सरकार करत होते. पण सरकारनं किमतीवरील नियंत्रण काढून घेतल्यावर मात्र इतर कंपन्यांनी आपले नशीब आजमवायचा प्रयत्न केला.
रिलायन्स तसंच एस्सार ऑईल हे दोन समूह यात मोठे खिलाडी होते. देशात सगळ्यात जास्त डिझेलचा खप हा रेल्वेसाठी केला जातो. दरवर्षी रेल्वेसाठी अडीज लाख मिलियन टन खर्च होतात.

Previous Post

सावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढले

Next Post

हायप्रोइफल तरुणींनी केला रिक्षा चालकावर बलात्काराचा प्रयत्न

Next Post

हायप्रोइफल तरुणींनी केला रिक्षा चालकावर बलात्काराचा प्रयत्न

फायझरला लागणार 16 सप्टेंबरला टाळे

पामबीच मार्गावर करावे जंक्शन येथे भुयारी मार्गाचा प्रस्ताव तातडीने महासभेत आणण्याची मागणी

पामबीच मार्गावर करावे जंक्शन येथे भुयारी मार्गाचा प्रस्ताव तातडीने महासभेत आणण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com