• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 8, 2015

याकूबच्या जनाजाला दाऊदच्याच आदेशाने गर्दी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

मुंबई : १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला मृत्यूदंड दिल्यानंतर त्याच्या जनाजामध्ये १० ते १५ हजार लोक सहभागी झाले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने दिलेल्या आदेशामुळेच ही गर्दी जमा झाल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. त्याला एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यानेही दुजोरा दिला.
या वृत्तानुसार, याकूबच्या जनाजामध्ये १० ते १५ हजार व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. एवढीच गर्दी मरीन लाइन्समधील कब्रस्थानातही होती. ही गर्दी जमावी, यासाठी दाऊत आणि त्याचा साथीदार छोटा शकील याने फोन कॉलकरून शक्तीप्रदर्शन करण्याचे आदेश दिले होते. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला.

*** काय म्हणतात मुस्लिम लीडर्स
जनाजामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश नागरिकांना याकूबच्या पार्श्‍वभूमीबद्दल माहिती नव्हते. शिवाय, समाजातील एक व्यक्ती म्हणून अंत्ययात्रेमध्ये अनेकजण सहभागी झालेत, अशी प्रतिक्रिया मुस्लिम कम्यूनिटी लीडर्सने दिली.

*** दाऊद आणि शकीलच्या चुप्पीचे कारण स्पष्ट झाले
सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊद आणि शकीलला आशा होती की, सर्वेाच्च न्यायालय याकूबच्या बाजूने निर्णय देईल. त्यामुळे आपण काही प्रतिक्रिया दिली तर त्या निर्णयावर परिणाम होईल, अशी भीतीही दाऊत आणि शकीलला होता. म्हणूनच त्यांनी फाशीपूर्वी प्रतिक्रिया देणे टाळले. पण, मृत्यूदंड होताच छोटा शकील याने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून धमकी दिली. मात्र, यातून या प्रकरणात तोही सहभागी होता, याला पुष्टी मिळाली आहे.

Previous Post

अनधिकृत होर्डींगमुळे शहराला बकालपणा

Next Post

देशामध्ये स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसर्‍या स्थानी

Next Post
देशामध्ये स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसर्‍या स्थानी

देशामध्ये स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसर्‍या स्थानी

मंत्र्याच्या स्वागतास नकार देणार्‍या विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू

बिबट्या अखेर जेरबंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com