• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 24, 2015

चाकात ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू

adminbyadmin
in ठाणे
0
चाकात ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू

ठाणे : पालघर जिल्ह्यातील अलेवाडी येथे दुचाकीवर मागे बसल्यानंतर मागील चाकात ओढणी अडकल्याने खाली पडून महिलेचा मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी ही घटना घडली. प्रणाली धनू (२५) असे या महिलेचे नाव आहे. अपघात होताना प्रणाली यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांच्या एक वर्षाच्या मुलीला वाचवण्यात त्यांना यश आले.
बोईसरजवळील आलेवाडी येथे राहणारे आकाश धनू हे आपली पत्नी प्रणाली व एक वर्षाची मुलगी यांना घेऊन मोटारसायकलने नवापूरमाग्रे दांडी येथे जात होते. त्यांचा राखी विक्रीचा व्यवसाय आहे.
राख्यांची विक्री करण्याचे नियोजन करण्यासाठी हे दांपत्य जात होते. नवापूरजवळ अचानक प्रणाली यांची ओढणी मोटारसायकलच्या मागील चाकात अडकली व त्यांना फास बसून त्या खाली पडल्या व मोटारसायकलसोबत फरफटत गेल्या.
फास बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी प्रणाली यांनी त्यांच्या मुलाला मात्र हातातून सोडले नाही. त्यामुळे लहानगीचा जीव वाचला.

Previous Post

ठाणे-वाशी-पनवेल लेडीज स्पेशलमधील चार डब्ब्यांमध्ये आता पुरुषांनाही मिळणार प्रवेश?

Next Post

भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

Next Post
भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

फॅन्सकरता खुषखबर ! शाहरूख-काजोलवर आणखी एक रोमँटिक सॉंग

फॅन्सकरता खुषखबर ! शाहरूख-काजोलवर आणखी एक रोमँटिक सॉंग

भारताचा श्रीलंकेवर २७८ धावांनी दणदणीत विजय

भारताचा श्रीलंकेवर २७८ धावांनी दणदणीत विजय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com