कुलाब्यात पाच शाळकरी मुली बेपत्ता, कमी गुण मिळाल्यानं होत्या नाराज; पालक चिंतेत
मुंबई : कुलाब्यात पाच विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी काल दुपारपासून बेपत्ता झाल्या आहेत. पालक चिंतेत असून...









