स्वीडन दौऱ्यावर महाराष्ट्राचा मेरीटाईम अजेंडा — नितेश राणे यांची प्रभावी बैठकांची मालिका
स्टॉकहोम : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरिटाइम वीक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने, महाराष्ट्राचे बंदरे, मत्स्यव्यवसाय आणि...









