नागपुरात हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा स्वत:च्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापत शिवसेनेने दिले कॉंग्रेस आमदाराला तिकीट
सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com नागपूर : एबी फॉर्म भेटेपर्यत तिकीट निश्चित नसते, कधी तिकीट मिळेल, कधी कापले जाईल याची शाश्वी...







