प्रभाग ४२ मधील दुर्गंधी हटविण्यासाठी कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची दुसरीकडे व्यवस्था करा : सुनिता देविदास हांडेपाटील
Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६ नवी मुंबई : घंटा गाड्यातून तसेच कचरा वाहक वाहनातून येणाऱ्या दुर्गंधीतून प्रभाग ४२ मधील स्थानिक रहीवाशांची मुक्तता...








