आ.मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांना यश! एकविरा मंदिर सुशोभिकरण, सोयी- सुविधांसाठी ना. आदित्य ठाकरेंचा ग्रीन सिग्नल
नवी मुंबई : महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर देवीदेवतांची मंदिरे आहेत. आई एकविरा माता आगरी-कोळी समाजाची कुलदैवत आहे. आगरी-कोळी समाजाबरोबरच महाराष्ट्रातील...








