बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सुमारे 36 हजार बोगस नावे वगळण्याबाबत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना पुराव्यासह निवेदन
नवी मुंबई:- साडे तीन लाख मतदारसंख्या असलेल्या नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात सुमारे 36हजार मतदार बोगस असल्याचे आढळून आलेले आहे. विशेष म्हणजे...









