admin

admin

सिडकोच्या चुकीमुळे व पालिकेच्या उदासिनतेमुळे ओमकारचे रहीवाशी भोगतात गेली २० वर्षे दुर्गंधींच्या नरक यातना

सिडकोच्या चुकीमुळे व पालिकेच्या उदासिनतेमुळे ओमकारचे रहीवाशी भोगतात गेली २० वर्षे दुर्गंधींच्या नरक यातना

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीपासून ३ मीटर खोलवर आहे. परंतु नवी मुंबई शहराचा...

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावीः सचिन सावंत

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ मुंबई :  मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत...

ठाण्यात मिसळ महोत्सवाचे भव्य आयोजन

ठाण्यात मिसळ महोत्सवाचे भव्य आयोजन

ठाणे- ठाण्यातील मिसळ शौकीनांना पुढील आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या प्रसिद्ध अशा चटकदार मिसळी चाखण्याची संधीलाभणार आहे. सलग तीन वर्षे पुण्यातील खाद्यप्रेमी आणि खवय्यांच्या पसंतीस उतरल्यानंतर ‘बिईंग वुमन’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेल्यामिसळ महोत्सवाचे आयोजन आता ठाण्यात करण्यात येत आहे. ठाण्यातील स्थानिक नगरसेवक सामंत सरांच्या प्रयत्नाने ठाण्यातील घंटाळी देवीमंदीराजवळील घंटाळी मैदानात येत्या १९, २० आणि २१ जानेवारी रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तीनही दिवस सकाळी आठ ते रात्रौदहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळबनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविधमिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय दही, ताक, चहा, कॉफी,ज्यूस, आईसक्रीम, डेझर्टस, मोदक, खरवस, पुरणपोळी,कुल्फी, फालूदा अशा इतर पदार्थांचेही स्टॉल्स या महोत्सवात खवैय्यांची रसना तृप्त करण्यास सज्ज असणार आहेत. विशेष म्हणजे मिसळीचे छायाचित्रअसलेला भला मोठ्ठा बॅकड्रॉप असलेला सेल्फी पॉईंट या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. त्यामुळे तरूणाईची पावलेही या महोत्सवाकडे वळणार यातशंका नाही. बिईंग वुमन आयोजित पुण्यातील तीनही मिसळ महोत्सवांना तीस हजारांपेक्षा अधिक खवय्यांनी हजेरी लावली होती. पुण्याप्रमाणेचठाण्यातही खवय्यांची संख्या मोठी असल्याने ठाण्यातही या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळेल, असा आयोजकांना विश्वास आहे. तीन दिवसांतसाधारण पंधरा हजार लोक या महोत्सवाला भेट देतील असा, आयोजकांचा अंदाज आहे.

नेरूळ मधील आर.टी.ओ. कार्यालयाचा तिढा सुटणार

नेरूळ मधील आर.टी.ओ. कार्यालयाचा तिढा सुटणार

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एम.डी. भूषण गगराणी व नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांजबरोबर एकत्रित बैठक संपन्न  सुजित शिंदे...

गुटखा विक्रेते, घाऊक व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे सहआयुक्तांचे आश्‍वासन

गुटखा विक्रेते, घाऊक व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे सहआयुक्तांचे आश्‍वासन

 संघर्ष समितीच्या मागणीवरून पनवेलमध्ये संपन्न झाली विविध विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक  पनवेल :  अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्य बळ जरी कमी असले...

महापालिका विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्राचा सावळागोंधळ कायम

महापालिका विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्राचा सावळागोंधळ कायम

दिपक देशमुख नवी मुंबई : आजही नवी मुंबईकर मोठ्या प्रमाणावर आधार कार्डपासून वंचित आहे. आधार कार्ड बनविण्यासाठी कार्यरत असणारी खासगी...

पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे

गुजरातमध्ये विकासाची रांगोळी काढणार्‍यांनी कोकणची राख करू नये – उध्दव ठाकरे

दिपक देशमुख नवी मुंबई :- मुंबईतील आर्थिक सत्तास्थाने आणि बुलेट ट्रेन यासह फायदेशीर व विकासाला हातभार लावणारे प्रकल्प गुजरातमध्ये नेवून...

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एम.डी. भूषण गगराणी यांजबरोबर यशस्वी चर्चा

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एम.डी. भूषण गगराणी यांजबरोबर यशस्वी चर्चा

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४  नेरूळ मधील नियोजित उप प्रादेशिक कार्यालयास भूखंड बदलून देण्यास सिडकोची तयारी  नवी मुंबई :- नवी मुंबईतील...

खासदार राजन विचारे यांच्या मातोश्रींचे निधन

खासदार राजन विचारे यांच्या मातोश्रींचे निधन

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ - ८०८२०९७७७५ नवी मुंबई : शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांच्या मातोश्री पुष्पा...

Page 462 of 868 1 461 462 463 868