आपणास हे माहिती आहे काय ? विवाहित महिला ५० तोळे, अविवाहित महिला २५ तोळे व पुरूष मंडळी १० तोळेच सोने बाळगू शकतात
सुवर्णा खांडगेपाटील Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६ सोन्याची साठवणूक मर्यादा: किती सोने घरात ठेवता येईल, जाणून घ्या त्याची विक्री केल्यास किती कर...