आपल्या बाळाचा टॅब हट्ट पुरवा, पण महापालिका शाळांमधे शिकणार्या गोरगरिब मुलांचे बालहट्ट केव्हा पुरवणार’
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा थेट सवाल मुंबई : ‘आपल्या बाळाचा टॅबचा हट्ट पुरवण्याऐवजी महापालिका शाळांमधील मुलांचे बालहट्ट...



