ध्वजारोहणाने कुंभमेळ्याला सुरुवात, त्र्यंबकेश्वरमध्ये हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी
नाशिक : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर त्र्यंबकेश्वर येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहणाने कुंभमेळ्याच्या पावन पर्वाची सुरुवात झाली....









