• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 2, 2015

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांस जयंतीदिनी विनम्र अभिवादन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांस जयंतीदिनी विनम्र अभिवादन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील एम्पीथिएटर येथे महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनानिमित्त उपमहापौर अविनाश लाड व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमापुजन संपन्न झाले. याप्रसंगी स्थायी समितीच्या सभापती सौ. नेत्रा शिर्के, नगरसेविका सौ. तनुजा मढवी, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, स्था.सं.कर उपआयुक्त उमेश वाघ, शहर अभियंता मोहन डगांवकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त सौ. तृप्ती सांडभोर, इटीसी संचालक सौ. वर्षा भगत, कार्यकारी अभियंता संजय देसाई, अरविंद शिंदे व जसवंत मेस्त्री, सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘मानवी साखळी’ व्दारे नवी मुंबईत स्वच्छता संदेशाचा व्यापक प्रसार

Next Post

नगरसेविका मालदींची हत्या की आत्महत्या; नवी मुंबईकरही संभ्रमात!

Next Post
नगरसेविका मालदींची हत्या की आत्महत्या; नवी मुंबईकरही संभ्रमात!

नगरसेविका मालदींची हत्या की आत्महत्या; नवी मुंबईकरही संभ्रमात!

सानिया-मार्टिना जोडीला वुहान ओपनचे जेतेपद

एनआरआय ते भाऊचा धक्का जलवाहतुकीचा २६ जानेवारीला होणार शुभारंभ!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com